| आ नो भद्र: क्रतवो: यन्तु विश्र्वत: |
ADARSH VIDYA PRASARAK SANSTHA'S
Adarsh College of Arts, Commerce and Science
Permanently Affiliated to university of Mumbai & Recognised under 2(f) & 12B of UGC Act,1956
NAAC Re-Accredited (3rd Cycle) "B++" Grade with CGPA 2.89 | IMC-RBNQA Certified-2019 | ISO 9001-2015
अटल करंडक प्रार्थमिक फेरी
आदर्श विद्या प्रसारक संस्था' या आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या नाट्य ग्रुप ने अतिशय उत्तम प्रकारे अटल करंडक २०२४ या स्पर्धेत नाट्य प्रदर्शन केले. सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी - प्रशिक सोनवणे सर आणि अटल करंडक प्रार्थमिक फेरीतील परीक्षक विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रक देताना.
- दिग्दर्शक - अमोल ताटे
- लेखिका - निहारिका राजदत्त
- संगीत - राज पादारे आणि उपेंद्र तारकुंडे
- नैपथ्य - शुभम बडगुजर
- शिक्षक प्रतिनिधी - प्रशिक सोनवणे


















