| आ नो भद्र: क्रतवो: यन्तु विश्र्वत: |
ADARSH VIDYA PRASARAK SANSTHA'S
Adarsh College of Arts, Commerce and Science
Permanently Affiliated to university of Mumbai & Recognised under 2(f) & 12B of UGC Act,1956
NAAC Re-Accredited (3rd Cycle) "B++" Grade with CGPA 2.89 | IMC-RBNQA Certified-2019 | ISO 9001-2015
Students Achievements

जिल्हास्तरीय युवा महोत्सव-२०२४-२५
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद् व जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय, जेव नेहरू युवा केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव-२०२४-२५ दिनांक ०३ डिसेंबर २०२४ ठिकाण... बी. एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स, ठाणे येथे झालेल्या Adarsh महाविद्यालयास पुढील ३ बक्षिसे मिळाली

अटल करंडक प्रार्थमिक फेरी
आदर्श विद्या प्रसारक संस्था' या आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या नाट्य ग्रुप ने अतिशय उत्तम प्रकारे अटल करंडक २०२४ या स्पर्धेत नाट्य प्रदर्शन केले. सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक प्रतिनिधी - प्रशिक सोनवणे सर आणि अटल करंडक प्रार्थमिक फेरीतील परीक्षक विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रक देताना.

महाकरंडक २०२४-२५
अहिल्यानगर महाकरंडक २०२४-२५ (@mahakarandak ), या एकांकिका स्पर्धेची प्रार्थमिक फेरी आज दिनांक ३० डिसेंबर रोजी संपन्न झाली. 'आदर्श विद्या प्रसारक संस्था' या 'आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या' नाट्य ग्रुपने देखील उत्स्फूर्त रित्या 'वाटेवरती रेषा' या एकांकिकेचे सादरीकरण केले.