| आ नो भद्र: क्रतवो: यन्तु विश्र्वत: |
ADARSH VIDYA PRASARAK SANSTHA'S
Adarsh College of Arts, Commerce and Science
Permanently Affiliated to university of Mumbai & Recognised under 2(f) & 12B of UGC Act,1956
NAAC Re-Accredited (3rd Cycle) "B++" Grade with CGPA 2.89 | IMC-RBNQA Certified-2019 | ISO 9001-2015
जिल्हास्तरीय युवा महोत्सव-२०२४-२५
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद् व जिल्हा कीडा अधिकारी कार्यालय, जेव नेहरू युवा केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव-२०२४-२५ दिनांक ०३ डिसेंबर २०२४ ठिकाण... बी. एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स, ठाणे येथे झालेल्या Adarsh महाविद्यालयास पुढील ३ बक्षिसे मिळाली
- १. प्रथम क्रमांक यात ७००० रु रोख व पारितोषिक मिळाले
- २. समुह लोक गित स्पर्धेत प्रथम क्रमांक यात ५०००रु रोख व पारितोषिक मिळाले
- ३.समुह लोक नुत्य व्दितीय क्रमांक यात ५००० रु रोख व पारितोषिक मिळाले
सर्व सहभागी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे मनपुर्वक अभिनंदन


















